आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारच्या पूजेने प्रसन्न होतील शनिदेव, नेहमी करतील तुमचे रक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार 25 मे रोजी शनि जयंती आहे. या दिवशी विधिव्रत शनि पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पद्म पुराणातील उत्तर खंडात शनिदेवाने स्वतः राजा दशरथ यांना स्वतःचा पूजन विधी सांगितला होता. जो व्यक्ती या विधीनुसार माझी पूजा करेल मी त्याला कधीही कष्ट होऊ देणार नाही आणि त्याचे रक्षण करेल असेही सांगितले होते. 

शनिदेवाने का दिले होते राजा दशरथला असे वरदान?
प्राचीन काळी अयोध्येचा राजा दशरथ यांना ज्योतिषांनी सांगितले की, शनिदेव कृत्तिका नक्षत्राच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचले असून आता ते रोहिणी नक्षत्राचे भेदन करून पुढे जातील. असे घडल्यास विश्वामध्ये 12 वर्षांपर्यंत भयंकर दुष्काळ पडेल. लोक पाणी आणि अन्नासाठी त्रस्त होतील. त्यानंतर राजा दशरथ यांनी खूप विचार केला आणि शेवटी दिव्यास्त्र घेऊन नक्षत्र मंडळात शनिदेवाशी युद्ध करण्यासाठी पोहोचले. राजा दशरथचे धाडस पाहून शनिदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा राजा दशरथ यांनी शनिदेवाकडे जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आहेत तोपर्यंत तुम्ही रोहिणी नक्षत्राचे भेदन करणार नाहीत असे वरदान मागितले. तुम्ही देवता, असुर, मनुष्य, अपशू, पक्षी इ. कोणत्याही जीवाला दुःख देणार नाहीत असेही वाचन मागितले. त्यानंतर शनिदेवाने सांगितले की, जो विधिव्रत माझी पूजा करेल मी त्याला कधीही दुःख देणार नाही आणि त्याचे रक्षण करेल. अशाप्रकारे शनिदेवाकडून वरदान घेऊन राजा दशरथ पृथ्वीवर परत आले.

शनिदेवने राजा दशरथ यांना सांगितलेला पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
पुढील 30 वर्षांमध्ये तुम्हाला केव्हा सुरु होईल शनीची साडेसाती आणि ढय्या
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...