आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण शुक्रवार : लक्ष्मीला प्रसन्न करणारे 11 उपाय तुम्हाला करतील मालामाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार श्रावण पक्षातील एकादशी तिथीला तिथीला महालक्ष्मीची व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या उपासनेचा विशेष दिवस असून आज एकादशीचा योगही असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना केली जाते आणि देवी लक्ष्मी श्रीहरीच्या अर्धांगिनी आहेत. यामुळे आजच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा...
बातम्या आणखी आहेत...