Home »Jeevan Mantra »Dharm» Shukra Pushay Yog Lakshmi Che Upay

शुक्र-पुष्य योग : धनवान करणारे 5 सोपे उपाय, अवश्य करा

अश्विन मासातील कृष्ण पक्षातील पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदीचे विशेष महत्त्व आहे.

जीवनमंत्र डेस्क | Oct 12, 2017, 06:00 AM IST

अश्विन मासातील कृष्ण पक्षातील पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी खरेदी करण्यात आलेली वस्तू दीर्घकाळ उपयोगात येते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन-संपत्तीचा वास राहतो. यावर्षी 13 ऑक्टोबर शुक्रवारी शुक्र-पुष्य आणि 14 ऑक्टोबर, शनिवारी शनी-पुष्य योग जुळून येत आहे. यासोबतच शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस असल्यामुळे हा दिवस आणखीनच शुभ आहे.या दिवशी पुढे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...

Next Article

Recommended