आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीच्या देवीने स्वतः सांगितले आहे, कोणत्या घरात करते वास्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फार कमी लोकांना हे माहिती असावे की, महालक्ष्मीची एक मोठी बहिणसुद्धा आहे. यांचे नाव अलक्ष्मी आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त होते तर अलक्ष्मीच्या प्रभावाने गरिबी आणि दरिद्रता वाढते. 

अशाप्रकारे झाला अलक्ष्मीचा जन्म
प्राचीन काळी समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांची उत्पत्ती झाली. यामुळे अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची मोठी बहीण मानले जाते. उद्दालक मुनींशी अलक्ष्मीचे लग्न झाले. जेव्हा अलक्ष्मी लग्न करून उद्दालक मुनींच्या आश्रमात पोहचली तेव्हा ती आश्रमात प्रवेश करू शकली नाही. तेव्हा मुनींनी तिला विचारले की, तुम्ही आश्रमात प्रवेश का करू शकत नाहीत? तेव्हा अलक्ष्मीने सांगितले की, मी कोणत्या घरामध्ये निवास करते आणि कोणत्या घरात प्रवेश करत नाही.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, देवी अलक्ष्मीने सांगितलेल्या इतर काही गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...