Home | Jeevan Mantra | Dharm | Sunday Measures for lord Surya

रविवारी करा हे खास उपाय, प्राप्त होईल सुख-समृद्धी आणि मान-सन्मान

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 08, 2017, 07:00 AM IST

एखाद्या व्यक्तीला घर-कुटूंबात समाजात मान-सन्मान मिळत नाही तर यामागे काही ज्योतिषीय दोषही असू शकतात.

  • Sunday Measures for lord Surya
    एखाद्या व्यक्तीला घर-कुटूंबात समाजात मान-सन्मान मिळत नाही तर यामागे काही ज्योतिषीय दोषही असू शकतात. कुंडलीमध्ये सूर्य कमजोर असल्यामुळे व्यक्तीला कमजोरीचा सामना करावा लागू शकतो. सूर्याचे दोष दूर करण्यासाठी रविवारी विशेष उपाय केले जातात. कारण रविवार सूर्यासाठी कारक असतो. आज आपण असे उपाय जाणुन घेणार आहोत, जे केल्याने सूर्य दोष दूर होऊ शकतात.

    वरील स्लाइडवर तुम्ही पहिला उपाय जाणुन घेतला, पुढील उपाय जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  • Sunday Measures for lord Surya
  • Sunday Measures for lord Surya
  • Sunday Measures for lord Surya
  • Sunday Measures for lord Surya

Trending