Home »Jeevan Mantra »Dharm» These Bad Habits Causes Money Loss News Marathi

तुम्ही करता का या चुका, यामुळे नष्ट होतो पैसा आणि जवळ येते गरिबी

जीवनमंत्र डेस्क | Sep 14, 2017, 18:21 PM IST

जर तुम्हाला वारंवार धनाची कमतरता भासत असेल आणि अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही निश्चितच येथे सांगण्यात आलेली एखादी चूक करत असाल. ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होत असेल. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या दहा चुकांमुळे लक्ष्मी तुमच्यापासून दूर जाऊ शकते.

1. जर तुम्ही तुटलेल्या कंगव्याने केस विंचरत असाल तर हा धन प्राप्तीमध्ये अपशकून मानला जातो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या 9 चुकांमुळे लक्ष्मी रुष्ट होते...

Next Article

Recommended