आजपासून (25 ऑगस्ट, शुक्रवार) दहा दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या दिवसांमध्ये श्रीगणेशाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. श्रीगणेशपुराणाच्या क्रीडाखंडमध्ये सांगण्यात आलेल्या एका भागाला गणेशगीता म्हणतात. गणेशगीतामध्ये स्वतः भगवान श्रीगणेशाने ज्ञानाचे काही उपदेश दिले आहेत. गणेश चतुर्थीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा या संदर्भात स्वतः श्रीगणेशाने गणेशगीतामध्ये विशेष माहिती सांगितली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 12 बाबी