आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार येत असतील या अडचणी तर तुम्हाला असू शकतो पितृ दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्राद्ध पक्ष चालू असून हिंदू धर्मामध्ये श्राद्धाची प्रथा सुरु करण्यामागे प्रमुख हेतू असा आहे की, मनुष्याने वर्षभरातून एकदा आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याबद्दल आपली श्रद्धा व्यक्त करावी. श्राद्धाचा अर्थ आपल्या पितरांसाठी व्यक्त करण्यात आलेली श्रद्धा. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल, त्यांच्यासाठीसुद्धा श्राद्ध पक्षाचा काळ विशेष आहे. कारण या सोळा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कर्मावरून पितृदोषातून मुक्ती मिळणे शक्य आहे. धर्म ग्रंथानुसार जे लोक श्राद्ध पक्षात आपल्या पितरांचे तर्पण, पिंडदान व श्राद्ध करत नाहीत त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामधील काही अडचणी पुढीलप्रमाणे आहेत...
बातम्या आणखी आहेत...