आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे तर्पण आणि श्राद्धासाठी सर्वात योग्य वेळ, लक्षात ठेवा या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मासातील पक्ष पंधरवडा पितरांच्या पूजेसाठी नियत आहे. या काळामध्ये पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. परंतु पूर्वजांचे करण्यात येणारे श्राद्ध शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या योग्य वेळेला करणे फलदायी ठरते. येथे जाणून घ्या, शास्त्रामध्ये तर्पण आणि श्राद्ध करण्याची सर्वश्रेष्ठ वेळ कोणती आहे...
बातम्या आणखी आहेत...