आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी अवश्य करा हे उपाय, दूर होतील सर्व भाग्य बाधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील नववे स्थान भाग्य कारक असते आणि या स्थानाचे स्वामी गुरु आहेत. कुंडलीत गुरु ग्रह अशुभ असल्यास व्यक्तीला कामामध्ये सहजपणे यश मिळत नाही. गुरु ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी गुरुवारी काही खास उपाय केले जाऊ शकतात. गुरुवारची स्वामी गुरु बृहस्पती असल्यामुळे या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करावेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गुरु ग्रहाला प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय..
बातम्या आणखी आहेत...