आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 6 कामांमुळे होऊ शकतात कफशी संबंधित आजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कफ म्हणजे सर्दी-खोकल्याशी संबंधित रोग. सामान्यतः हे रोग आहार आणि दैनंदिन जीवनचर्येत केलेल्या निष्काळजीपणामुळे होतात. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कफ संबंधित रोग कोणत्या कारणामुळे होतात हे सांगण्यात आले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात स्वतः भगवान विष्णू यांनी ब्राह्मण वेशात मालवती नामक स्त्रीला आरोग्याविषयी खास गोष्टी सांगितल्या आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कफ वाढवणारे काम कोणकोणते आहेत....
बातम्या आणखी आहेत...