आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​गायीच्या या 5 उपायांपैकी कोणताही 1 केल्यास, दुर्भाग्य बदलेल सौभाग्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये गायीला माता (गोमाता) मानण्यात आले आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा निवास असल्याचे मानले जाते. प्रत्येक ग्रंथामध्ये गायीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. येथे जाणून घ्या, गायीशी संबंधित 5 उपाय, जे अत्यंत प्रभावी मानले जातात.
बातम्या आणखी आहेत...