तिरुपती बालाजी भारतातील एक प्रसिद्ध आहे. तिरुमला पर्वतावरील हे मंदिर आंध्रप्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात स्थित आहे. हिंदूंच्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थ स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. आज आम्ही तुम्हाला तिरुपती बालाजीशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण करणारा एक मंत्र सांगत आहोत. या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास शरीरात सकारत्मक ऊर्जा pravesh करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
मंत्र- वेंकटेश्वराये नमो नमः. श्रीमन नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः।।
या मंत्र जपाचे लाभ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...