Home »Jeevan Mantra »Dharm» Tuesday Hanuman Worship Tips Marathi

मंगळवारी हनुमानाला अर्पण करावी मसुराची डाळ, दुर्भाग्य होईल नष्ट

तसं पाहायला गेलं तर देवाची पूजा-अर्चना आणि उपासना करण्यासाठी कोणताही दिवस आणि कोणतीही वेळ योग्य आहे.

जीवन मंत्र डेस्क | Oct 10, 2017, 07:00 AM IST

तसं पाहायला गेलं तर देवाची पूजा-अर्चना आणि उपासना करण्यासाठी कोणताही दिवस आणि कोणतीही वेळ योग्य आहे. कोणत्याही क्षणी पूर्ण विश्वासाने आणि मनातून देवाचे नामस्मरण केल्यास त्याचे शुभफळ अवश्य प्राप्त होते. परंतु धर्म ग्रंथांमध्ये पूजा, उपासना करण्यासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत.

प्रत्येक दिवसाचा खास संबंध कोणत्या न कोणत्या देवाशी निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवसाशी संबंधित देवाची पूजा केल्यास आणि त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास त्याचे फळ अवश्य मिळते. येथे जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या देवाच्या मंदिरात गेल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.

Next Article

Recommended