आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदुर नीती : या 4 गोष्टींमुळे कोणाचीही उडू शकते रात्रीची झोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारतामध्ये विदुर यांच्या विविध नीती सांगण्यात आल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयुक्त होत्या असे नाही, आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचे पालन केल्यास मनुष्याला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. विदुराने अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे रात्रीची झोप आणि शांती भंग होऊ शकते.

अभियुक्तं बलवता दुर्बलं हीनसाधनम्।
ह्रतस्वं कामिनं चोरमाविशन्ति प्रजागराः।।

या श्लोकाचा विस्तृत अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...