आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रहस्यमयी अघोरींच्या या गोष्टी वाचून तुम्हासुद्धा व्हाल चकित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अघोरी (तांत्रिक, मांत्रिक) नेहमीसाठी लोकांच्या जीज्ञासेचा विषय ठरले आहेत. आघोरींचे जीवन जेवढे कठीण तेवढेच रहस्यमयी आहे. आघोरींची साधना सर्वात जास्त रहस्यमयी आहे. त्यांची स्वतःची एक वेगळी शैली, विधी आणि विधान आहे. ज्याला कशाचा घोर नाही अशा लोकांना अघोरी म्हणतात, म्हणजे एकदम सरळ आणि सहज असणे. मनामध्ये कोणाबद्दलही भेदभाव नसणारे. अघोरी प्रत्येक गोष्टीन समभाव ठेवतात. अघोरी सडलेले मांसही तेवढ्याच चवीने खातात, जेवढ्या चवीने पंचपक्वान खाल्ले जाते.

अघोरींचे जगच नाही तर प्रत्येक गोष्ट निराळी आहे. ते ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याला सर्वकाही देऊन टाकतात. अघोरींच्या काही गोष्टी अशा आहेत, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आम्ही तुम्हाला अघोरी लोकांच्या अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या वाचल्यानंतर तुम्हालाही जाणवेल की, त्यांची साधना किती कठीण असते. तसेच काही स्मशानभूमींची माहिती सांगत आहोत, जेथे हे अघोरी मुख्य साधना करतात.

अघोरींच्या इतर रोचक आणि माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...