सण-उत्सव, व्रत-उपवास, उपासना हे हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्राण आहेत. यांच्याशी संबंधित नियम, प्रथा, केवळ दिनचर्येचा भाग नसून जीवनशैली सधन करण्याचा मार्ग आहे. परंतु सध्याची नवी पिढी पाश्च्यात संकृतीकडे जास्त प्रमाणात आकर्षित झाली असून भारतीय संस्कृती, सण-उत्सव, प्रथा यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
देशातील तरुण आणि नवीन पिढीला संस्कार आणि संकृतीशी जोडून सुख-यशाच्या मार्गावर पुढे नेण्याच्या उद्येशाने हिंदू धर्मातील सर्वात शुभ आणि मंगलकारी मानली जाणारी तिथी अक्षय तृतीयेशी (२ मे) संबंधित रोचक माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत..