आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमी : जाणून घ्या, श्रीकृष्णाने 64 दिवसांत कोणकोणत्या 64 कला आत्मसात केल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार, 17 ऑगस्ट 2014 रोजी जमाष्टमी आहे. पंचांगानुसार श्रावणातील कृष्ण पक्ष अष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी स्वरुपात साजरी केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाचा अवतार झाला होता. मध्यरात्री म्हणजे रात्री 12 वाजता मथुरा नगरातील कारागृहात वासुदेवाची पत्नी देवकीच्या गर्भातून श्रीकृष्णाने जन्म घेतला. श्रीकृष्णाचे बालपण गोकुळ वृंदावन क्षेत्रामध्ये व्यतीत झाले. श्रीकृष्णाचे शिक्षण उज्जैन येथे गुरु सांदिपनी यांच्या आश्रमात पूर्ण झाले. या आश्रमात श्रीकृष्ण 64 दिवस राहिले होते आणि याच दिवसांमध्ये त्यांनी 64 कला आत्मसात केल्या.

श्रीकृष्णासोबत बलरामनेसुद्धा गुरु सांदिपनीच्या आश्रमात केवळ 64 दिवसांमध्ये 64 कलांमध्ये प्राविण्य प्राप्त केले. या विद्येच्या मदतीने श्रीकृष्ण आणि बलरामाने विविध महायुद्धामध्ये विजय प्राप्त केला होता. गुरु सांदिपनी यांनी श्रीकृष्ण आणि बलराम यांना सर्व वेद, उपनिषद, मंत्र व देवतांशी संबंधित ज्ञान धनुर्वेद, मनुस्मृती इ. शास्त्रांचे ज्ञान तसेच न्यायशास्त्राचे ज्ञान दिले होते.

1- नृत्‍य कला
2- वाद्य कला
3- जादूगरी
4- नाट्य कला
5- गायन कला
6- लेखन कला
7- सुगंधी वस्‍तु तयार करणे.
8- फुलांचा श्रृंगार

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या,, कोणत्या 64 कला श्रीकृष्णाने केवळ 64 दिवसांमध्ये आत्मसात केल्या होत्या...