आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Importance Of Worship To Lord Hanuman

जाणून घ्या... हनुमानाच्‍या मूर्तीला का अर्पण केला जातो शेंदूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार पवनपुत्र हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यातील एक अतिशय प्रभावी उपाय म्हणजे हनुमानाला शेंदूर अर्पण करणे. हनुमाना बरोबरच अनेक दवी-देवतांना शेंदूरअर्पण केला जातो. श्रीगणेश, माताजी, भैरव महाराज या देवतांची शेंदूर अर्पण करून पूजा करण्‍यात येते. आज आम्‍ही आपल्‍याला हनुमानाला शेंदूर का अर्पण केला जातो याविषयी माहिती सांगणार आहोत.
हनुमान श्रीरामाचे सर्वांत आवडते भक्‍त म्‍हणून ओळखले जातात. जे लोक हनुमानाची भक्‍ती करतात त्‍यांच्‍या सर्व मनोकांमना पूर्ण होतात. त्‍यांना संकटापासून मुक्‍ती मिळते. शेंदूर अर्पण केल्‍यानंतर पवनपुत्राची प्रतिमा आकर्षक आणि सुंदर दिसते. शेंदूरमध्‍ये असे काही रसायन आहेत ज्‍यामुळे हनुमानची मूर्ति सुरक्षीत राहते. हनुमानाला शेंदूर का अर्पण केला जातो याविषयी शास्‍त्रामध्‍ये माहिती देण्‍यात आली आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा काय आहेत शेंदूर अर्पण करण्‍याची कारणे.