आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Old Tradition To Get Happiness In Life

हे उपाय केल्‍यांनतर येणार नाही कोणतेही संकट, जाणून घ्‍या काय आहेत उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज प्रत्‍येक व्‍यक्‍तीला संकटाचा सामना करावा लागत आहे. प्रत्‍येकावर आलेल्या संकटाचे स्‍वरूप वेगवेगळे असले तरी संकट मात्र सर्वांना आहेत. जगात आपवादाने एखादी व्‍यक्‍ती अशी असेल ज्‍या व्‍यक्‍तीला संकटाचा सामना करावा लागत नाही. मानवाच्‍या आयुष्‍यातील प्रत्‍येक संकटाचे कारणे काय आहेत आणि त्‍यावर काय उपाय करायला हवेत याचे मार्गदर्शन शास्‍त्रामध्‍ये करण्‍यात आले आहे.
आपल्‍यावर येणारी संकट आणि दु:खाला आपण स्‍व:त करणीभूत असतो. जर पुण्‍य कर्म केले तर दु:खाचा काळ लवकर निघून जातो. विविध प्रकारच्‍या पाच जीवांना अन्‍न दान केले तर जीवनातील संकट दुर होतात असे शास्‍त्रात सांगितले आहे.
कोणत्‍या पाच जीवाना कोणत्‍या प्रकारचे अन्न दान केल पाहिजे...
गाय-
एखादा व्‍यक्ती प्रत्‍येक दिवशी गायीला अन्‍न खाऊ घालत असेल किंवा चारा टाकत असेल तर त्‍याला चमत्‍कारीक फळ प्राप्‍त होते. व्‍यक्‍तीच्‍या कुंडलितील सर्व ग्रह दोष शांत होतात. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. गायीला अन्नदान केले तर सर्व सुखाची प्राप्‍ती होती असे सांगण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा कर्जापासून मुक्ती मिळवण्‍याचा उपाय...