आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Panchak Start From 27 March, Do Not, Know What These 5 Days.

पंचक: 31 मार्चपर्यंत लक्षात ठेवा या महत्त्‍वाच्‍या गोष्‍टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍योतिषशास्‍त्रानुसार जेव्‍हा चंद्र मीन आणि कुंभ राशिमध्‍ये प्रवेश करतो या अवस्‍थेला पंचक म्‍हटले जाते. पंचकामध्‍ये धनिष्‍ठापासून रेवतीपर्यंत धनिष्‍ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उतरा भ्राद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांचा समावेश असतो. पंचक नक्षत्राचा काळ अशुभ मानला जातो. असे काही तज्ज्ञांचे मत आहे. या काळात महत्त्‍वाचे शुभकार्य केले जात नसल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. यावेळी पंचक नक्षत्र 27 मार्चला (गुरूवारी) संध्‍याकाळी 06 वाजता सुरू होणार असून ते 31 मार्च (सोमवार) रात्री 1 वाजून 07 मिनीटांपर्यंत राहणार आहे.
या नक्षत्राचा प्रभाव
धनिष्‍ठा नक्षत्रात अग्निपासून धोका असतो.
श‍तभिषा नक्षत्रात वाद टोकाला जातात.
पूर्वाभाद्रपद हे आजाराचे नक्षत्र म्‍हणून ओळखले जाते.
उत्तराभाद्रपद नक्षत्रात आर्थिक स्‍वरूपाचा दंड होतो.
रेवती नक्षत्रामध्‍ये संपत्‍तीचा नाश होण्‍याची भिती असते.
या नक्षत्रात कोणते कामे करू नयेत, जाणून घ्‍या पुढील स्‍लाईलडवर...