आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts These 60 DREAMS, A Special Signal Is Hidden In Every Dream.

हे आहेत 221 DREAMS, प्रत्येक स्वप्नामागे दडलयं एक खास रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा वापर सादरीकरणासाठी केला आहे)
स्वप्नांची एक वेगळीच दुनिया आपल्यापैकी बरेच जण अनुभवत असतात. परंतु आजपर्यंत कुणालाच या दुनियेतील रहस्य उमगलेले नाही. एका शोधानुसार जगातील प्रत्येक व्यक्ती रात्री झोपल्यानंतर स्वप्न बघत असते. हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक पडणार्‍या स्वप्नामागे एक विशेष फलं प्राप्त मिळत असते.
बर्‍याच वर्षांपासून असे मानले जाते की, स्वप्नात आपल्याला भविष्यात होणार्‍या चांगल्या-वाईट घटनांची पूर्व सुचना मिळत असते. पण बर्‍याचवेळी या स्वप्नांचे संकेत आपल्याला लक्षात येत नाही. प्राचीन धर्म ग्रंथ जसे वाल्मीकि रामायण, अग्निपुराण व भविष्यपुराण यात देखील स्वप्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
आज आम्ही तुम्हाला काही सामान्य स्वप्न आणि त्याच्याशी निगडित संभावित संकेताबद्दल सांगणार आहोत...

1- डोळ्यांमध्ये काजळं लावणे - शारीरिक कष्ट होणे
2- स्वत:चे कापलेले हात दिसणे - जवळच्या नातेवाईकाचा मृत्यु
3- वाळलेले गार्डन दिसणे - - कष्ट प्राप्ति
4- जाड बैल दिसणे - धान्य स्वस्त होणे

5- बारीक बैल दिसणे- धान्य महाग होणे
6- कोल्हा दिसणे - शत्रुचे भय
7- राजनेत्याचा मृत्यु - देशात समस्या निर्माण होणे
8- डोंगर हालतांना दिसणे - एखाद्या आजाराचा प्रकोप होणे
9- पूरी खाणे- प्रसन्नतेचा समाचार मिळणे
10- तांबा दिसणे- गुप्त रहस्याचे पत्ता लागणे

इतर स्वप्नांबद्दल आणि त्यासंबंधित माहितीसाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा-