आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळ होताच सोन्यासारखा चमकतो हा पर्वत, स्पष्टपणे दिसून येते ॐ चिन्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये एक असा पर्वत आहे, ज्यावर सूर्यप्रकाश पडताच तो सोन्यासारखा चमकू लागतो आणि या पर्वतावर बर्फाने 'ॐ' चिन्ह तयार होते. हे स्पष्टपणे पहिले जाऊ शकते. लोक हा पर्वत पाहून चकित झाल्याशिवाय राहत नाहीत.

ॐ ची आकृती स्पष्टपणे दिसते....
- कैलास पर्वतावर सूर्यप्रकाश पडताच पर्वत सोन्यासारखा चमकू लागतो. 
- एवढेच नाही तर कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान तुम्हाला पर्वतावर बर्फापासून तयार झालेल्या साक्षात ॐ चे दर्शन होते. 
- कैलास मानसरोवराच्या यात्रेतील प्रत्येक पाऊल पुढे टाकल्यानंतर अनोख्या दिव्यत्वाची जाणीव होते.
- 1981 पासून चालू झलेल्या मानसरोवर यात्रेचे खूप धार्मिक महत्त्व आहे. प्रत्येक वर्षी जवळपास 25 हजार लोक यात्रा करतात.

कैलास पर्वत..
- कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूटानपर्यंत पसरलेली आहे. 
- ल्हा चू आणि झोंग पर्वत रांगेच्या मध्ये कैलास पर्वत आहे. पर्वत 22,028 फूट उंच आहे.
- वर्षभर येथे बर्फ असतो. येथूनच ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलजसहित इतर महत्त्वाच्या नद्या प्रवाहित होतात.

मानसरोवर 
- जैन धर्मातही या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. 
- कैलास मानसरोवरला या धर्मामध्ये अष्टापद मानले जाते.
- प्रथम तीर्थकर ऋषभदेव यांनी याच ठिकाणी निर्वाण प्राप्त केला होता. 
- बौद्ध साहित्यातही मानसरोवराचा उल्लेख आढळतो

पुढील स्लाईड्सवर पाहा, या पर्वताचे इतर काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...