आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामिका एकादशी आज : जाणून घ्या, धार्मिक महत्त्व आणि कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे. आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. धर्म शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करतो, त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते. यावेळी कामिका एकादशी 10 ऑगस्ट, सोमवारी आहे.

कामिका एकादशी व्रताचे महत्त्व-
धर्म ग्रंथानुसार कामिका एकादशीचे व्रत महत्त्व स्वतः ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना सांगितले आहे. त्यानुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला मनुष्य योनी प्राप्त होते. जो व्यक्ती या दिवशी भक्तिपूर्वक भगवान विष्णूला तुळस अर्पण करतो, त्याची या संसारातील सर्व पापांमधून मुक्ती होते. जो व्यक्ती या एकादशीच्या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो त्याचे पितर स्वर्गलोकात अमृतपान करतात. पाप नष्ट करणाऱ्या या कामिका एकादशीचे व्रत प्रत्येक व्यक्तीने अवश्य करावे.

कामिका एकादशी संबंधित कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...