आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मंदिरात दिवसाला वाढत आहे श्रीगणेशाच्या मूर्तीचा आकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगणेशाच्या चमत्काराच्या विविध कथा पुराणांमध्ये वर्णीत आहेत आणि आजही त्यांचे चमत्कार पहावयास मिळतात. यातीलच एक चमत्कार चित्तूरच्या कनिपक्कम गणपती मंदिरात दररोज पहावयास मिळतो.

श्रीगणेशाचे एक मंदिर विविध कारणांमुळे अद्भुत आणि चमत्कारिक मानले जाते. या मंदिरातील गणेश मूर्तीचा आकार दररोज वाढत असल्याचे स्थानिक सांगतात. आंध्रप्रदेशातील चित्तूर येथे एका नदीच्या मधोमध असलेल्या मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती विराजमान आहे. मान्यतेनुसार येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व अडचणी श्रीगणेश लवकर दूर करतात.
पुढे वाचा, कशी झाली या मंदिराची स्थापना...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...