आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : परस्त्री व पैशासंबंधी या चार गोष्टींचा विचार मनुष्याला करतो उध्वस्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्य सुखात आणि आनंदात जगण्यासाठी मनुष्याने स्वतःच्या कमतरता आणि चुकांकडे नेहमी लक्ष देणे गरजेचे आहे. एखादी चुकीची गोष्ट किंवा एखाद्याला शब्दाने दुखावले असेल तर, स्वतःची चूक सुधारून आयुष्यात सुखी राहता येऊ शकते.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये मानसिक शांती आणि सुखात आयुष्य जगण्यासाठी वाईट विचारांपासून दूर राहण्याची शिकवण देण्यात आली आहे. ज्या गोष्टी मनुष्याला भावना, संवेदना, नैतिकता, प्रामाणिकपणा आणि सत्य आचाराणापासून दूर नेतात या गोष्टींपासून दूर राहवे.

हिंदू धर्मग्रंथ शिवपुराणात अशाच चार मानसिक विचाराच्या दोषांचा उल्लेख केला आहे. हे विचार मनुष्यासाठी दुःख, मानसिक अशांती आणि कलहाचे कारण ठरतात. पुराणानुसार हे मानसिक महापाप असून अशा वाईट विचारांनी नरकात जावे लागते.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या चार गोष्टींचा विचार केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनून आयुष्यात दुःखी राहता...