आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैशाख मासातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा केल्यास घरामध्ये सुख-समृद्धी राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. धर्मग्रंथानुसार धनाची देवी महालक्ष्मी चंचल आहे. एका जागेवर ती स्थिर राहत नाही. आपण जीवनात अनेक छोट्या-छोट्या चुका करून बसतो, ज्यामुळे महालक्ष्मी आपल्यावर रुष्ट(दुःखी)होते. आपण या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर महालक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहील.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहते...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.