आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keep In Mind These 5 Little Things Associated With Water, Do Not Have To Live In Poverty Throughout The Ages

लक्षात ठेवा पाण्याशी संबंधित या ५ खास गोष्टी, नाही तर गरिबीत काढावे लागेल संपूर्ण आयुष्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनामध्ये पाण्याचे खूप महत्व आहे कारण पाण्याशिवाय जीवन जगणे शक्य नाही. धर्म ग्रंथामध्ये पाण्याच्या संदर्भात विविध महत्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या घरामध्ये पाण्याचा दुरुपयोग होतो, त्याठिकाणी धनाचा अभाव राहतो आणि धनाची देवी लक्ष्मी त्या घरामध्ये निवास करत नाही. हीच गोष्ट वास्तुशास्त्रात सांगण्यात आली आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पाण्याचा कसा दुरुपयोग केल्यास लक्ष्मीची अवकृपा होते...