आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्षाबंधन 18 ला : पूजेच्या ताटामध्ये अवश्य असाव्यात या 7 गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ आणि बहिणीसाठी रक्षाबंधन (18 ऑगस्ट) एक महापर्व आहे. या दिवशी सर्व बहिणी भावाला राखी बांधतात. राखी बांधण्यापूर्वी एक विशेष ताट तयार केले जाते. या ताटामध्ये कोणकोणत्या सात गोष्टी असाव्यात, हे जाणून घ्या...

कुंकू -
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कुंकुवाचा टिळा लावून केली जाते. ही प्रथा खूप प्राचीन असून आजही या प्रथेचे पालन केले जाते. टिळा मान-सन्मानाचे प्रतिक आहे. बहिण भावाला टिळा लावून त्याचा सन्मान करते तसेच भावाच्या कपाळावर टिळा लावून बहिण त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यामुळे कुंकुवाचे महत्त्व जास्त आहे.

पुढील स्लाईडवर वाचा... रक्षाबंधनाला कोणत्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत...
बातम्या आणखी आहेत...