दररोज अवलंब करा / दररोज अवलंब करा चिर यौवन आणि ताकद वाढवणार्‍या या 10 खास नियमांचा

धर्म डेस्क

Dec 04,2013 01:00:00 PM IST

आयुष्य जगताना संयम शक्ती फार आवश्यक आहे. फरक फक्त एवढाच आहे की, ही शक्ती मनुष्याला बाह्यस्वरुपात नाही तर अंतर्स्वरुपात सशक्त बनवते. परंतु अनेकवेळा या शक्तीला कमकुवत समजले जाते. धैर्य बाळगल्यानेच मनुष्याला आयुष्यात यश, ताकद, मान-सन्मान प्राप्त होऊ शकतो.

शास्त्रामध्ये अशा १० महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यावर आयुष्य, यौवन आणि सर्व सुख अवलंबून आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या....

संयमाचे शक्तिशाली स्वरूप धर्म आणि आध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अष्टांग मार्गाच्या स्वरुपात ओळखले जाते. याचे पालन केल्यास कोणत्याही मनुष्याला सुख, यश आणि मोक्ष प्राप्त होऊ शकतो. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की... यमा: पञ्च त्वहिंसाद्या अहिंसा प्राण्यहिंसनम्।। सत्यं भूतहितं वाक्यमस्तेयं स्वाग्रहं परम्। अमैथुनं ब्रह्मचर्यं सर्वत्यागोपरिग्रह।। जिसका अर्थ है कि यम के तहत इन पांच बातों का पालन जरूरी है - अहिंसा - जीव हिंसा से बचना। सत्य - सच खासतौर पर जीव के हित में सत्य बोलना। पुढील स्लाईडवर जाणून घ्या जीवन शक्ती आणि सुख वाढवणारे उपाय...अस्तेय - इतरांच्या सामग्री, वस्तूंची चोरी, अपहरण करू नये. ब्रह्मचर्य - वाईट कर्म, विचार, व्यवहारापासून दूर राहून इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे, जीव तत्व वीर्याचे रक्षण करणे. अपरिग्रह - सर्वकाही त्याग करणे.शौच - पवित्रता, जी शरीराच्या आत आणि बाहेर दोन्ही रुपांमध्ये आवश्यक आहे. संतोष - तृप्त होणे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आहे त्या प्रत्येक स्थितीमध्ये संतुष्ट, प्रसन्नतेचा भाव ठेवणे. इंद्रिय निग्रह - सर्व इंद्रियांवर संयम ठेवणे.स्वाध्याय - मंत्र जप, धर्म-ज्ञानाचे अध्ययन करणे. प्राणिधान - देव उपासना, पूजा, अर्चना इत्यादी... या दहा अनमोल नियमांचे पालन केल्यास जीवन सार्थक बनू शकते.

संयमाचे शक्तिशाली स्वरूप धर्म आणि आध्यात्माच्या क्षेत्रामध्ये अष्टांग मार्गाच्या स्वरुपात ओळखले जाते. याचे पालन केल्यास कोणत्याही मनुष्याला सुख, यश आणि मोक्ष प्राप्त होऊ शकतो. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की... यमा: पञ्च त्वहिंसाद्या अहिंसा प्राण्यहिंसनम्।। सत्यं भूतहितं वाक्यमस्तेयं स्वाग्रहं परम्। अमैथुनं ब्रह्मचर्यं सर्वत्यागोपरिग्रह।। जिसका अर्थ है कि यम के तहत इन पांच बातों का पालन जरूरी है - अहिंसा - जीव हिंसा से बचना। सत्य - सच खासतौर पर जीव के हित में सत्य बोलना। पुढील स्लाईडवर जाणून घ्या जीवन शक्ती आणि सुख वाढवणारे उपाय...

अस्तेय - इतरांच्या सामग्री, वस्तूंची चोरी, अपहरण करू नये. ब्रह्मचर्य - वाईट कर्म, विचार, व्यवहारापासून दूर राहून इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे, जीव तत्व वीर्याचे रक्षण करणे. अपरिग्रह - सर्वकाही त्याग करणे.

शौच - पवित्रता, जी शरीराच्या आत आणि बाहेर दोन्ही रुपांमध्ये आवश्यक आहे. संतोष - तृप्त होणे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आहे त्या प्रत्येक स्थितीमध्ये संतुष्ट, प्रसन्नतेचा भाव ठेवणे. इंद्रिय निग्रह - सर्व इंद्रियांवर संयम ठेवणे.

स्वाध्याय - मंत्र जप, धर्म-ज्ञानाचे अध्ययन करणे. प्राणिधान - देव उपासना, पूजा, अर्चना इत्यादी... या दहा अनमोल नियमांचे पालन केल्यास जीवन सार्थक बनू शकते.
X
COMMENT