आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा पाषाणातही उमटतो प्रणय, जोडला जातो आध्यात्माशी संबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खजुराहो, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विलक्षण ग्रामीण जीवनशैलीमुळे भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला स्वतःकडे आकर्षित करते. हे भारताचे हृदयस्थळ मानले जाणारे मध्यप्रदेश राज्याचे प्रमुख सांस्कृतिक नगर आहे. हे मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यात स्थित आहे. खजुराहोमध्ये स्थित असलेली मंदिरे संपूर्ण जगात आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहेत. येथील सर्व मंदिरे भारताकडून संपूर्ण जगाला देण्यात आलेली प्रेमाची अनोखी भेट आहेत. तसेच एक विकसित आणि परिपक्व सभ्यतेचे उदाहरण आहेत.

खजुराहो येथील मंदिरे इ.स. 950 ते 1050 या काळात बांधण्यात आली असल्याचे मानले जाते. चंदेल वंशाच्या शासनकाळात या मंदिरांचे निर्माण करण्यात आले. असे मानले जाते की, या भागात खजुराची झाडे भरपूर प्रमाणात असल्यामुळे याचे नाव खजुराहो पडले. मध्यकाळात ही मंदिरे वास्तुकलेचे प्रमुख केंद्र मानले जात होते.

पुढे वाचा, खजुराहोमध्ये एकूण किती मंदिरे बांधण्यात आली आणि काही प्राचीन मान्यता...