आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रामायणातील या रोचक गोष्टी वाचल्यानंतर तुम्हीही चकित व्हाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र शुद्ध नवमीस रामनवमीचे व्रत केले जाते. या दिवशी मर्यादापुरुषोत्तम रामप्रभूंचा जन्म झाला. श्रीरामाच्या जीवनाचे वर्णन विविध धर्म ग्रंथांमध्ये करण्यात आले आहे, परंतु वाल्मिकी रामायणामध्ये सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

रामनवमीच्या या शुभ पर्वावर आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहिती असतीलच असे नाही.

रामायणातील खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...