आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे नागमणी आणि इच्छाधारी सापांचे सत्य, जाणून घ्या 9 MYTH

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सापांविषयी आतापर्यंत अनेक शोध लावण्यात आले आहते, परंतु आजही याचे अनेक रहस्य उघड झालेले नाहीत. प्राचीन काळापासून सापांविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. या मान्यतांसोबतच अंधश्रद्धाही आहे, जी प्राचीन काळापासून मनुष्याला घाबरवत आहे. नागपंचमी (19 ऑगस्ट, बुधवार) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत.

1. खरंच, मणिधारी असतात का साप?
सापांशी संबंधित एका मान्यतेनुसार, काही साप मणिधारी असतात म्हणजेच यांच्या डोक्यावर एक चमकदार, मौल्यवान आणि चमत्कारी मणी असतो. जीव विज्ञानुसार, ही मान्यता पूर्णपणे अंधश्रद्धेचा भाग आहे. कारण जगभरात आतापर्यंत जेवढ्या प्रकारच्या सापांची माहिती उपलब्ध झाली आहे, त्यामध्ये एकही साप मणिधारी नाही. तामिळनाडूतील इरुला जनजातीचे लोक, जे साप पकडण्यात माहीर आहेत तेसुद्धा मणिधारी साप असल्याचे मान्य करत नाहीत

सापांशी संबंधित काही मान्यता अशाप्रकारे आहेत -
2. साप इच्छाधारी असतात का?
3. साप जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतात का?
4. साप दुध पितात का?
5. साप दोन तोंडाचे असतात का?
6. उडणाऱ्या सापाचे काय आहे सत्य?
7. सापांना मिशिसुद्धा असते का?
8. साप कशाप्रकारे संमोहित करतो?

पुढे जाणून घ्या, या सर्व मान्यतांचे सत्य...