आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रांमधुन : पहिल्‍या दिवशी श्राद्ध केल्‍यास मिळते सुंदर पत्‍नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून ते अश्विन मासातील अमावस्‍येपर्यंतचा काळ पितरांचे श्राध्‍द आणि पिंडदानासाठी उत्‍तम मानला गेला आहे. या 16 दिवसांनाच श्राध्‍द पक्ष असे म्‍हटले जाते. धर्मग्रंथांनुसार ज्‍या तिथींना नातेवाईकांचे निधन झाले असेल, त्‍याच दिवशी श्राध्‍द केले पाहिजे. हाच श्राध्‍द करण्‍याचा नियम आहे. 

महाभारतातील अनुशासन पर्वामध्‍ये पितामह भिष्‍मांनी युधिष्ठिरला श्राध्‍दासंबंधी सविस्‍तर माहिती दिली आहे. भिष्‍म यांनी युधिष्ठिरला हेदेखील सांगितले आहे की, कोणत्‍या तिथी व नक्षत्राला श्राध्‍द केल्‍यास त्‍याचा काय लाभ मिळेल. 

1.महाभारतानुसार, प्रतिपदा तिथीला पितरांची पुजा केल्‍यास अतिशय सुंदर आणि सुयोग्‍य बालकांना जन्‍म देणारी रुपवती पत्‍नी लाभते. द्वितीय तिथीला श्राध्‍द केल्‍यास घरात मुलींचा जन्‍म होतो. 
2. तृतीया तिथीला श्राध्‍द केल्‍यास घोडे मिळतात. चतुर्थीला श्राध्‍द केल्‍यास अनेक छोट्या-मोठ्या प्राण्‍यांचा लाभ होतो आणि पंचमीला श्राध्‍द केल्‍यास अनेक पुत्र प्राप्‍त होतात. 

नोट- हिंदु धर्मात महाभारात ग्रंथाचे विशेष स्‍थान आहे. या ग्रंथात काही अशा बाबी सांगितल्‍या आहेत, ज्‍या वर्तमानसमयी प्रासंगिक नाहीत. यामुळे आम्‍ही या बाबींचे समर्थन करत नाही. ही माहिती केवळ वाचकांचे शास्‍त्रांसंबंधी ज्ञान वाढवण्‍यासाठी देत आहोत. 

अन्‍य तिथी व नक्षत्रामध्‍ये श्राध्‍द केल्‍यास काय फळ मिळते? जाणुन घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर... 
 
प्रतिमांचा वापर सादरीकरणासाठी केला आहे.   
 
 
 
बातम्या आणखी आहेत...