आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Did The Divine Powers Get Hanuman, These Are Some Interesting Things

पवन-पुत्र हनुमानाला कशी मिळाली दिव्‍य शक्‍ती, जाणून घ्‍या रोचक माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्माच्‍या रक्षणासाठी भगवान शिव शंकराने अनेक अवतार घेतले. त्रेतायुगामध्‍ये भगवान श्रीरामाच्‍या मदतीसाठी आणि दूष्‍टांचा नाश करण्‍यासाठी भगवान शिव शंकराने हनुमानाचा अवतार घेतला. भगवान शिव शंकराचा सर्वात शेष्‍ठ आवतार म्हणून हनुमानाला ओळखले जाते.
या आवतारात भगवान शंकराने एका वानराचे रूप धारण केले. धर्म ग्रांथामध्‍ये दिलेल्‍या माहितीनूसार हनुमान बालपणापासून शक्तिशाली होते. मात्र हनुमान लहान असताना एक घटना घडली. या घटनेमुळे त्‍यांना दिव्‍य शक्‍ती प्राप्‍त झाली. हनुमान लहान असताना सुर्याला फळ समजून खायला निघाले होते. हे पाहूण देवराज इंद्र घाबरले आणि त्‍यांनी हनुमानावर वज्र अस्‍त्राचा प्रहार केला.
हे दृष्‍य पाहिल्‍यावर पवनदेवाला इंद्रदेवाचा राग आला. रागाच्या भरात पवनदेवाने जगभरातील वायुचा प्रवाह थांबवला. प्राणवायु खंडीत झाल्‍यामुळे तिन्‍ही लोकात खळबळ उडाली. पवन देवचा राग शांत करण्‍यसाठी ब्रह्मदेवाने हनुमानला चैतन्‍य देण्‍याबरोबरच सर्व देव-देवतांनी हनुमानाला वरदाण दिले व शक्तिशाली बनवले. 15 एप्रिलला श्री हनुमान जयंती असल्‍यामुळे त्‍यानिमित्ताने आम्‍ही आपल्‍याला हनुमाना विषयी रोचक माहिती देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर वाचा का झाला हनुमानाचा जन्‍म...