आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Lord Krishna Was Shattered Pride Of Devraj Indra

जन्माष्टमी विशेष : जाणून घ्या, कशाप्रकारे श्रीकृष्णाने केले इंद्रदेवाचे गर्वहरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान श्रीकृष्णाने गोकुळवासियांना गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास आणि इंद्रदेवाची पूजा न करण्यास सांगून इंद्रदेवाचे गर्वहरण केले होते. कारण गोकुळवासियांनी इंद्रदेवाची पूजा केली तरच ते गोकुळ नगरात पाऊस पाडत होते. यामुळे भगवान श्रीकृष्णाने इंद्रदेवाचे गर्वहरण करून त्यांना सांगितले पाऊस पाडणे हे तुमचे कर्तव्य आहे. यासाठी तुमची कोणी पूजा करावी हे आवश्यक नाही.

अशाप्रकारे श्रीकृष्णाने इंद्रदेवाला फळ रहित कर्म करण्याचे कर्तव्य समजावून सांगितले. या संदर्भाचा सार असा आहे की, सर्वांनी आपल्या कर्तव्यांचे पालन योग्य पद्धतीने कोणत्याही इतर प्राप्तीची अपेक्षा न करता करावे. कारण कर्तव्याचे पालन करणे ही प्रत्येकाची वयक्तिक जबाबदारी आहे.

पुढे वाचा, जेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर उचलला गोवर्धन पर्वत...