आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, खजुराहो मंदिरांचा कामसूत्रशी काय आहे संबंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय असलेल्या खजुराहो मंदिरातील कलाकृतींचा कामसूत्रशी काय संबंध आहे याविषयी आज आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत. नग्न आणि संभोगाच्या स्थितीमध्ये असलेल्या खजुराहो मंदिरातील 10 टक्के मूर्ती कामुक आणि संभोग स्थितीमध्ये कोरण्यात आल्या आहेत. या मूर्तींच्या माध्यमातून सेक्सला अध्यात्माशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

खजुराहो येथील मंदिरे इ.स. 950 ते 1050 या काळात बांधण्यात आली असल्याचे मानले जाते. चंदेल वंशाच्या शासनकाळात या मंदिरांचे निर्माण करण्यात आले. असे मानले जाते की, या भागात खजुराची झाडे भरपूर प्रमाणात असल्यामुळे याचे नाव खजुराहो पडले. मध्यकाळात ही मंदिरे वास्तुकलेचे प्रमुख केंद्र मानले जात होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, खजुराहो मंदिरांशी संबंधित इतर काही खास गोष्टी...