आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या, तुम्हाला ठाऊक नसलेली रावणाच्या मृत्यूची 6 खास कारणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव रामनवमी यंदा (19 एप्रिल) शुक्रवारी आहे. धर्म ग्रंथानुसार यादिवशी श्रीरामचा जन्म झाला होता. सर्वांना माहिती आहे की, रावणाचा वध श्रीरामाने केला. परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की, रावणाच्या सर्वनाशाचे कारण त्या लोकांचे शाप आहेत, ज्यांना रावणाने त्याच्या जीवनकाळामध्ये कष्ट दिले होते.

रामायणानुसार रावणाला त्याच्या जीवनकाळामध्ये अनेक लोकांनी शाप दिले आहेत. हेच शाप त्याच्या मृत्यूचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांनी रावणाला कोणकोणते शाप दिले....