आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमाम हुसेनच्या हातातील बाळाच्या गळ्यात घुसला होता बाण, वाचा मोहरमचा इतिहास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इमाम हुसेन आणि त्यांच्या समर्थकांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोहरम साजरी केली जाते. हा उत्सव नसून दुःखाचा दिवस असतो. इमाम हुसेन पैगंबर मोहम्मद यांचे नातू होते. हा हिजरी संवत्सरातील पहिला महिला आहे. मोहरमच्या महिन्यात शिया मुस्लिम दहा दिवस हुसेन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शोक करतात. पण मोहरम का साजरा केला हे समजण्यासाठी आपल्याला मुस्लीम इतिहासात जावे लागेल. ज्या काळी इस्लाममध्ये खिलाफत म्हणजे खलिफाचे शासन होते, त्या काळात.

कोण आहेत शिया मुस्लीम?
इस्लाममध्ये संपूर्ण जगातील मुस्लीमांचा नेता म्हणजे खलिफा निवडण्याची पद्ध आहे. मोहम्मद पैगंबर हे चार वेळा खलिफा म्हणून निवडले गेले होते. लोक त्याकाळी आपसांत ठरवून योग्य व्यक्तीला प्रशासन, सुरक्षा यासाठी खलिफा निवडत असत. ज्यांनी हजरत अलीला इमाम (धर्मगुरू) आणि खलिफा निवडले ते शियाने अली म्हणजे शिया म्हटले जाऊ लागले. शिया म्हणजे हजरत अली यांचे समर्थक. त्याउलट सुन्नी हे चारही खलिफांची निवड योग्य असल्याचे मानतात.

यजीदने स्वतःला बनवले खलिफा
मोहम्मद साहब यांनी जगाचा िनरोप घेतल्यानंतर सुमारे 50 वर्षांनंतर इस्लामी जगतामध्ये घोर अत्याचाराचा कालावधी आला. मक्कापासून दूर सिरियाचे गव्हर्नर यजीद यांनी स्वतःला खलिफा घोषित केले. यजीदची काम करायची पद्धत राजाप्रमाणे होती. तेव्हा इस्लामला त्याची सवय नव्हती. इस्लाममध्ये राजाची संकल्पना नाही. अल्लाह हा एकच बादशाह असे ते मानतात. मक्कामध्ये बसलेले पैगंबर मोहम्मद ते नातू इमाम हुसेन यांनी यजीदला खलिफा मानन्यास नकार दिला होती.

पुढील स्लाइड्सवर वाचा, नाराज यजीदने दिला इमाम हुसेनचे शीर आणण्याचा आदेश...
बातम्या आणखी आहेत...