आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नयेत, हे आहेत पत्नीचे नियम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाचा महिमा विविध धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आला आहे, परंतु शिवपुराण सर्व ग्रंथामध्ये सर्वोच्च आहे. या ग्रंथामध्ये केवळ महादेवाशी संबंधित रहस्य सांगण्यात आली नसून सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

शिवमहापुरणातील रुद्रसंहितेमध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगात पतिव्रता स्त्रीसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी माता पार्वतीला एका ब्राह्मण पतिव्रता पत्नीने सांगितल्या आहेत. व्यवहारिक दृष्टीने वर्तमान काळात या गोष्टींचे अनुकरण करणे फार कठीण आहे.

1 - शिवपुराणानुसार पती गंभीर आजाराने त्रस्त असेल तर पतिव्रता स्त्रीने त्याला सोडून जाऊ नये. सुख-दुःखामध्ये पत्नीने पतीला साथ द्यावी. आपल्या पतीच्या गुप्त गोष्टी पत्नीने इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या,शिवमहापुराणानुसार पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीसोबत कसे राहावे...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)