आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Simhastha Ujjain Know Some Interesting Things About Kinnar Akhada

या आहेत किन्नर आखाड्याशी संबंधित खास गोष्टी, वाचा यांचे नियम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेशातील उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थ महाकुंभमध्ये सर्वात मोठे आकर्षण ठरत आहे किन्नर आखाडा. देशभरातील किन्नरांनी मागील सहा महिन्यात एक स्वतंत्र आखाडा निर्माण केला आहे परंतु संन्यासी आखाडा आणि आखाडा परिषदने याला मान्यता दिलेली नाही. सिंहस्थ मेळ्यामध्ये किन्नर आखाड्याला मेळा भागातील सर्वात शेवटच्या कोपऱ्यात जागा मिळाली असली तरीही लोक किन्नर संताना पाहण्यासाठी त्याठिकाणी पोहोचत आहेत. शैव आणि वैष्णव आखाड्यांप्रमाणे किन्नरांनीसुद्धा आपल्या आखाड्यांसाठी काही नियम तयार केले आहेत. हे नियम मान्य असलेला किन्नर आखाड्यात सहभागी होऊ शकतो.

किन्नर आखाड्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...