आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Special Grah Mantra For Solve Specific Problems

सकाळी कोणत्या ग्रह मंत्राचे स्मरण केल्यास दूर होते कोणती अडचण, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म शास्त्रामध्ये ग्रह-नक्षत्रांना देवस्वरूप मानण्यात आले आहे. विज्ञान आणि धर्माच्या दृष्टीकोनातून ग्रहांची गती आणि उर्जेचा शुभ प्रभाव मानवी जीवनासाठी विविध प्रकारे लाभदायक मानला गेला आहे. जोतिष्य शास्त्राच्या दृष्टीकोनातून कुंडलीत ग्रहाचा अशुभ प्रभावामुळे मनुष्याच्या शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दशेमध्ये बदल घडतात.

शास्त्रामध्ये देवस्वरूप या ग्रहांच्या उपासनेने लवकर आणि शुभ फळ प्राप्त करण्यासाठी मंत्र स्मरणाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जाणून घ्या नऊ ग्रहांचे नऊ सोपे, अचूक आणि प्रभावी मंत्र.

- सकाळी स्नान केल्यानंतर नवग्रह मंदिरात जाऊन किंवा नवग्रह यंत्राद्वारे सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतूची पंचोपचार पूजा करा. त्यानंतर पुढील स्लाईडमध्ये सांगण्यात आलेल्या नवग्रह मंत्राचे स्मरण करा...