आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या लक्ष्मीचे कोणते रूप तुम्हाला करेल मालामाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये मनुष्याने त्याच्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीच्या विविध रूपांची पूजा करण्याचे विधान सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला धनाची इच्छा असेल तर लक्ष्मीची पूजा, घराची इच्छा असेल तर भाव लक्ष्मीची पूजा करावी. याच प्रकारे वेवेगळ्या इच्छांसाठी लक्ष्मीचे वेगवेगळे आठ रूप आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या महालक्ष्मीचे कोणकोणते आठ रूप आहेत...