आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे महादेवाचे कुटुंब, ही आहेत त्यांच्या नातवंडांची नावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्रावण मास सुरु असून या काळात महादेवाची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते. शिवचा अर्थ आहे कल्याण करणारा. भगवान शिव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता आहेत.

महादेव एका अर्थाने संपूर्ण कुटुंबाचे देवता आहेत, कारण हे एकमेव असे देवता आहेत ज्यांचे कुटुंब पूर्ण आहे. हिंदू धर्मामध्ये पूज्य असलेया 5 देवतांमधील तीन महादेवाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देत आहोत.

भगवान शिव
महादेवाला सृष्टीचा प्राण मानले जाते. जर शिव नसते तर सृष्टी शव समान झाली असती. याच कारणामुळे महादेवाला काळांचा काळ म्हणजेच महाकाल मानले जाते. शिव प्राण देतात, जीवन देतात आणि संहारही करतात. महादेवाची पूजा सर्व सुख प्रदान करणारी मानली गेली आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये सहजपणे प्रसन्न होणाऱ्या देवतेची उपाधी महादेवाकडे आहे.

ही आहे महादेवाची मुलगी
महादेवाच्या मुलीचे नाव अशोक सुंदरी आहे. पौराणिक कथा आणि काही लोकांच्या मान्यतेनुसार देवी पार्वतीने आपला एकटेपणा दूर करण्यासाठी कल्प वृक्ष (सर्वांची इच्छा पूर्ण करणारे झाड)कडून कन्या प्राप्तीचे वरदान मागितले आणि फलस्वरूपात अशोक सुंदरीला जन्म झाला. अशोक सुंदरीचे लग्न परम पराक्रमी राजा नहुषसोबत झाले. देवी पार्वतीच्या वरदानाने अशोक सुंदरी ययातीसारखा वीर मुलगा आणि शंभर रुपवती मुलींची आई झाली.

महादेवाच्या कुटुंबातील इतर सदस्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा.....
बातम्या आणखी आहेत...