Home »Jeevan Mantra »Dharm» Know The Hindu Mythology Curses Story Behind Them

जाणून घ्या, पौराणिक काळातील 12 शाप आणि त्यामागे दडलेले हे रहस्य

जीवनमंत्र डेस्क | Apr 21, 2017, 00:02 AM IST

हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये विविध शाप आणि वरदानांचे वर्णन आढळून येते. प्रत्येक शाप आणि वरदानामागे कोणते न कोणते रहस्य नक्की असते. आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्म ग्रंथामध्ये उल्लेखित 12 प्रसिद्ध शाप आणि त्यामागील रहस्य कथा सांगत आहोत.

उर्वशीने अर्जुनाला दिला होता शाप
​महाभारतमध्ये युद्ध होण्यापूर्वी अर्जुन दिव्यास्त्र प्राप्तीसाठी स्वर्गलोकात गेले होते. तेव्हा उर्वशी नामक अप्सरा अर्जुनावर मोहीत झाली आणि तिने अर्जुनाकडे प्रेम सहवासाचा इच्छा व्यक्त केली परंतु अर्जुनाने उर्वशीकडे दुर्लक्ष करत तिला मातेसमान मानले. अर्जुनाचे वर्तन पाहून उर्वशीला राग आला आणि तिने अर्जुनाला नपुंसक बनून राहाशील, असा शाप दिला होता. पांडव अज्ञातवासात असताना अर्जुनाला हा शाप भोगावा लागला.

पुढील स्लाईडवर वाचा, भगवान विष्णू, यमदेव, चंद्रदेव, संपूर्ण स्त्री जातीला कोणी कोणता आणि कशामुळे दिले शाप...

Next Article

Recommended