आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारपासून रविवारपर्यंत : कोणत्या दिवशी काय केल्याने होतो लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हणतात की, जे लोक आयुष्यात वेळेवर काम करतात आणि संधी मिळाल्यावर योग्य निर्णय घेतात त्यांना यश नक्की प्राप्त होते. धर्म ग्रंथानुसार प्रत्येक काम करण्याची एक निश्चित वेळ असते. शुभ आणि योग्य वेळेवर एखादे काम केल्यास त्याचे चांगले परिणाम लवकर दिसून येतात. यामुळे काही कामांसाठी त्यांच्याशी संबंधित ग्रह आणि वारांना शुभ मानले गेले आहे. शास्त्रामध्ये देव कृपा प्राप्त करण्यासाठी वार आणि त्या देवतेची पूजा मंत्रोच्चाराने करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
सोमवार - महादेव आणि अग्निदेवाची पूजा केल्यास सुख-सौभाग्य प्राप्त होते. यासाठी अग्नीशी संबंधित कार्य यज्ञ, हवन करणे शुभ राहते. तसेच महादेवाच्या पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्राचा उपाय सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे.

पंचाक्षरी मंत्र - नम: शिवाय
षडाक्षरी मंत्र - ॐ नम: शिवाय

कोणते काम करावे ?
घर बांधण्याची सुरुवात तसेच घराचे नुतनीकरण करू शकता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या देवाची पूजा व मंत्र उपायाने कोणते काम लवकर पूर्ण होते....