आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Importance Of Coconut In Hindu Mythology

PHOTOS : जाणून घ्या, हजारो वर्षांपूर्वीच्या नारळाशी संबंधित काही खास गोष्टी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, पूजन कर्मामध्ये नारळाचे महत्वपूर्ण स्थान आहे. कोणत्याही देवी-देवताची पूजा नारळा शिवाय अपूर्ण मानली जाते. तुम्हाला मीहिती आहे का? नारळ खाल्याने शारीरिक दुर्बलता कमी होते, तसेच देवाला नारळ अर्पण केल्यास पैशासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नारळाशी संबंधित काही खास गोष्टी...