आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनीला क्रूर ग्रह मानले जाते, कारण शनिदेव सर्वांना त्यांच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ देतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी अशुभ असतो किंवा ज्यांना शनीची साडेसाती चालू असेल त्या सर्व जातकाचे आयुष्य खडतर आणि अडचणींनी भरलेले राहते. शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आला आहे. शनी जयंती(25 मे, गुरुवार) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत शनिदेवाला चप्पल-बूट दान करण्यामागे काय कारण आहे.
बातम्या आणखी आहेत...