आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Importance Of Haritalika Teej In Hindu Myth

28 ऑगस्टला आहे खास तिथी, स्त्रिया या दिवशी पाणीही पीत नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात गुरुवार 28 ऑगस्ट रोजी हरितालिका तिथी आहे. या तिथीला भारतीय परंपरेमध्ये विशेष स्थान आहे. या दिवशी मोठ्या संख्येने विवाहित आणि अविवाहित स्त्रिया व्रत करतात. हे व्रत निर्जळ म्हणजे पाणी न पिता केले जाते. येथे जाणून घ्या, हरितालिका व्रत का केले जाते आणि यामुळे कोणकोणते लाभ होतात.
हरितालिका व्रत : अखंड सौभाग्याचे रक्षक
हे व्रत भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीला केले जाते. प्राचीन काळी गिरीराज यांची मुलगी उमाने या व्रताच्या पुण्याने भगवान शंकराला पती रुपात प्राप्त केले होते. या व्रतामुळे महिलांना अखंड सौभाग्य आणि अविवाहित स्त्रियांना उत्तम वर प्राप्त होतो. या व्रतामध्ये शिव-पार्वती आणि श्रीगणेश पूजनाचे महत्त्व आहे. देशभरात हे व्रत भक्तिभावाने केले जाते.

पुढे जाणून घ्या, या व्रताशी संबंधित काही खास गोष्टी...