आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक लोकांना माहिती नाहीत महाभारत युद्धातील या खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोकांना चक्रव्यूह संदर्भात एवढेच माहिती आहे की, या व्युहमुळे अर्जुनाचा मुलगा अभिमन्युचा मृत्यू झाला होता. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, हे चक्रव्यूह कसे रचण्यात आले होते. अनेकांना महाभारत युद्धातील एकाच व्युहची माहिती आहे, परंतु महाभारत युद्धामध्ये चक्रव्यूह व्यतिरिक्त इतरही व्युह रचण्यात आले होते. येथे जाणून घ्या, महाभारत युद्धात रचल्या गेलेल्या खास व्युहची माहिती आणि कशाप्रकारे हे व्युह तयार केले जात होते.

वज्र व्युह
महाभारत युद्धाच्या पहिल्या दिवशी पांडवांकडून अर्जुनाने वजय व्युहची रचना केली होती. या व्युहची रचना देवराज इंद्र यांच्या वज्राच्या आकाराप्रमाणे होती. वज्राच्या आकाराप्रमाणे व्युह असल्यामुळे याचे नाव वज्र व्युह असे पडले. पांडवांचे पूर्ण सैन्य वज्राच्या आकारामध्ये सज्ज झाले होते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणकोणत्या व्युहची रचना महाभारत युद्धात करण्यात आली...
बातम्या आणखी आहेत...